Surprise Me!

शेतकऱ्यांना दिलासा! विदर्भात पुन्हा सक्रिय होणार मान्सून; 3 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज, एल निनोचा प्रभाव कायम

2026-06-28 2 Dailymotion

शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असून 3 जुलैपर्यंत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.